आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : \'यादों की बारात\'पासून ते आत्तापर्यंत, जाणून घ्या आमिरबद्दल सारे काही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने गुरुवारी (14 मार्च) आपला 48 वा वाढदिवस साजरा केला. आमिर यंदा आपला वाढदिवस भारताऐवजी स्वित्झर्लंडमध्ये साजरा केला. येथे तो कतरिना कैफबरोबर आगामी 'धूम 3' सिनेमाचे शुटिंग करत आहे.

आमिर बॉलिवूडचा आघाडीचा आणि उत्कृष्ट कलाकार असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.
आमिरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला आमिरच्या आयुष्यासंबंधीच्या काही गोष्टी त्याच्या खास छायाचित्रांच्या माध्यमातून सांगत आहोत.

आमिरबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...