आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या दिवाळी पार्टीत आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली त्याची मुलगी ईरा, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रविवारी सगळा देश दिवाळीच्या उत्सवात होता तर बॉलिवूडमध्ये आमिर खानच्या पार्टी चर्चेचा विषय बनला होता. आमिरने बांद्रास्थित आपल्या नव्या घरी शानदार पार्टी दिली. या घरी तो यंदाच राहायला आला आहे. त्याचे आणखी एक घर पाली हिल भागातही आहे. मात्र, या घराच रंगरंगोटीचे काम सुरू आहे. आमिरच्या पार्टीत बालिवूडमधील तमाम नामी हस्तीयांची हजेरी होती.
निता अंबानीच्या शानदार बर्थडे पार्टीनंतर मुंबईत परतलेल्या आमिरने आपल्या घरी पार्टी दिली. यात त्याच्यासोबत 'पीके' मध्ये काम करीत असलेल्या अनुष्का शर्मापासून ते सिद्धार्थ रॉय कपूर-विद्या बालन, अनिल कपूर, आशुतोष गोवारीकर त्याची पत्नी सुनीता, इमरान खान व त्याची पत्नी अवंतिकासह अनेक सेलेब्स पार्टीत पोहोचले होते.
धूम 3' च्या रिलीजची वाट पाहणा-या आमिरच्या या पार्टीत सगळ्याचे आकर्षणाचा केंद्रबिंदू होती त्याची मुलगी इरा. ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
पुढे पाहा, आमिरच्या पार्टीतील खास छायाचित्रे :