आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FAMILY TIME : पत्नी-मुलांसह आमिरने एन्जॉय केली फुटबॉल मॅच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानसारखे सुपरस्टार किती बिझी असतात याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. सध्या आमिर आपल्या आगामी 'धूम 3' सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे.
आमिर कितीही बिझी असला तरीदेखील तो आपल्या कुटुंबीयांसाठी आवर्जुन वेळ काढत असतो. अलीकडेच आमिरने आपल्या बिझी शेड्युलमधून आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ काढला आणि त्यांच्याबरोबर मुंबईत फुटबॉल मॅच खेळला.
या मॅचला आमिरची पत्नी किरण राव, मुलगी इरा आणि मुलगा आझाद हजर होते. किरण आणि इराबरोबर आमिरने फुटबॉल मॅच खेळण्याची मजा लुटली. यावेळी आमिरचा भाचा इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिकासुद्धा हजर होती.
बघा कुटुंबीयांबरोबर वेळ घालवणा-या आमिरची खास छायाचित्रे...