आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Finest Actor, Always Inspiring: Shah Rukh Khan

'आमिर उत्कृष्ट अभिनेता, नेहमी प्रेरणा देतो', इति शाहरुख खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘खान त्रिकूट’ पैकी फक्त सलमान खानच आमिर खानचे भरभरून कौतुक करत असतो. इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेत्यापैकी आमिर एक असल्याचे सलमानने अनेकदा म्हटले आहे आणि शाहरुख खान यांच्यात मिसळत नव्हता. मात्र एका कार्यक्रमात आमिर खानची प्रशंसा करून शाहरुखने सगळ्यांना चकित केले.
आमिरविषयी काय म्हणाला शाहरुख, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...