आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan, Kiran Rao, Riteish Deshmukh Visit Sanjay Dutt

PHOTOS : संजयला साथ बॉलिवूडकरांची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी मीडियासमोर संजय दत्तचा इमोशनल ड्रामा सगळ्यांना बघायला मिळाला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तब्बल आठवड्याभराने संजय दत्त मीडियासमोर आला आणि शिक्षा माफीचा अर्ज करणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी मी पूरता ढासळलोय, असेही संजय दत्त म्हणाला.

मग काय आपल्या मित्राला असे खचलेले बघून त्याला धीर देण्यासाठी बॉलिवूडमधील संजयचे मित्र त्याच्या घरी पोहोचले. आमिर खान, किरण राव, रितेश देशमुख यांनी गुरुवारी संध्याकाळी संजयचे घर गाठले.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून बॉलिवूडमधील अनेकजण त्याला भेटायला गेले होते. ज्यात रणबीर कपूरपासून सलमान खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी होते.

divyamarathi.com तुम्हाला संजयच्या घरी पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे दाखवत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा संजू बाबाला कोणकोणते सेलिब्रिटी भेटायला आले होते...