आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅटशिवाय या अभिनेत्रींनासुद्धा आमिरने केलंय KISS, बघा मिस्टर परफेक्शनिस्टचे 'किस'चे किस्से

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानचा 'धूम 3' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात कतरिना कैफसोबत त्याचा रोमान्स रंगला आहे. या सिनेमातील आमिर आणि कतरिनाच्या स्टंट्ससोबतच त्यांचा किसींग सीनही चर्चेत आहे.
आमिर खानचे नाव बॉलिवूडच्या खान त्रिकुंटामध्ये जोडले जाते. या खान त्रिकुटांविषयची रंजक गोष्ट म्हणजे, पडद्यावर स्मूच करण्याविषयीच्या त्यांच्या वेगळ्या संकल्पना आहेत. सलमान खानचा पडद्यायवर किसींग सीन्स देण्यास चक्क नकार असतो. तर शाहरुखने जब तक है जान या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पडद्यावर किसींग सीन दिला होता. तर तिसरा खान म्हणजे आमिर मात्र करिअरच्या सुरुवातीच्या काळापासूनच पडद्यावर किसींग सीन देताना दिसतोय.
आमिरने त्याच्या जवळपास सर्वच सिनेमांमध्ये अभिनेत्रींनी किस केले आहे.आमिरने आपल्या पहिल्याच सिनेमात लीपलॉक करुन चर्चा एकवटली होती. आमिरने फक्त जुही चावलालाच नव्हे तर करिश्मा आणि करीना या कपूर बहिणींनाही ऑन स्क्रिन किस केले आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमिरच्या करिअरमधील चर्चित किसींग सीन्सविषयी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा आपल्या करिअरमध्ये आमिरने कोणकोणत्या अभिनेत्रींसोबत किसींग सीन दिले....