आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या करिअरचा रौप्यमहोत्सव, छायाचित्रांमध्ये बघा त्याचा प्रवास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानला या फिल्मी दुनियेत एन्ट्री घेऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आमिर बॉलिवूडचा आघाडीचा आणि उत्कृष्ट कलाकार असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.
आमिरचे अभिनयाबद्दल कितीही कौतूक केले तरी कमीच आहे.
काही निवडक छायाचित्रांमधून एक नजर टाकुया आमिरच्या प्रवासावर...

INTERESTING: मुलींच्या शाळेत शिकलाय आमिर, कॉकरोजमुळे पडला रीनाच्या प्रेमात

PHOTOS : आमिरची फिल्म इंडस्ट्रीत पंचवीशी, या सिनेमांमुळे पोहोचला यशोशिखरावर


आमिरची सिल्व्हर ज्युबिली, 'कयामत से कयामत तक'च्या रिलीजला 25 वर्षे पूर्ण