आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : आमिर खान दिसला मुलगा आझादबरोबर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खान मुलगा जुनैद खानबरोबर अनेकदा दिसला. धाकटा मुलगा आझादबरोबर तो क्वचितच दिसला. अलीकडेच आमिर खान आझादबरोबर मुंबई विमानतळावर दिसला. आमिर खान पत्नी आणि मुलाबरोबर अमेरिकेत गेला आहे. आमिर तिकडे 'धूम 3'च्या शुटिंगसाठी गेला असून तिथे ही खान फॅमिली तीन महिने थांबणार असल्याचे सुत्रांकडून समजते. आमिर आणि किरणचा मुलगा आझाद आठ महिन्यांचा झाला आहे.
पाहा आझादला घेऊन जातानाची आमिरची ही खास छायाचित्रे...