आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या सिनेमांमुळे बदलले आमिरचे करिअर, पोहोचला यशोशिखरावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनचा आघाडीचा अभिनेता आमिर खान वर्षा-दोन वर्षाला एकच सिनेमा करण्यासाठी ओळखला जातो. त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत असते. आमिरच्या सिनेमांची प्रमोशन स्ट्रॅटेजीसुद्धा नेहमीच हटके असते. त्यामुळेच आमिरला बी टाऊनचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते.

आज आम्ही तुम्हाला आमिरच्या टॉप सिनेमांविषयी सांगत आहोत. या सिनेमांनी आमिरला यशोशिखरावर पोहोचवले आणि आज तो बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

आमिरच्या टॉप सिनेमांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...