आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आमिरची फिल्म इंडस्ट्रीत पंचवीशी, या सिनेमांमुळे पोहोचला यशोशिखरावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बी टाऊनचा आघाडीचा अभिनेता आमिर खानला 29 एप्रिल रोजी या फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करुन पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट आणि वर्षाला एकच सिनेमा करण्यासाठी ओळखला जातो. त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत असते. आमिरच्या सिनेमांची प्रमोशन स्ट्रॅटेजीसुद्धा नेहमीच हटके असते. त्यामुळेच आमिरला बी टाऊनचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते.

आज आम्ही तुम्हाला आमिरच्या टॉप सिनेमांविषयी सांगत आहोत. या सिनेमांनी आमिरला यशोशिखरावर पोहोचवले आणि आज तो बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सामील झाला आहे.

INTERESTING: मुलींच्या शाळेत शिकलाय आमिर, कॉकरोजमुळे पडला रीनाच्या प्रेमात


आमिरची सिल्व्हर ज्युबिली, 'कयामत से कयामत तक'च्या रिलीजला 25 वर्षे पूर्ण

आमिरच्या टॉप सिनेमांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...