आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan's Daughter,Sons Snapped At Diwali Party

आमिरच्या पार्टीत दिसली त्याची तीनही मुले, आई-बहिणीचीही उपस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आमिर खानच्या दिवाळी पार्टीची चर्चा सध्या जोरात आहे. या पार्टीत बॉलिवूडमधील बडी मंडळी हजर होती. याशिवाय या पार्टीत आमिरच्या कुटुंबातील सदस्यही हजर होते.
खासकरून आमिरची तीन्ही मुले ( मुलगी ईरा, मुलगा जुनैद आणिर आज़ाद) पार्टीत दिसून आली. या तिघांनी दिवाळी एकत्र साजरी केली.
जेथे ईरा ग्रीन रंगाची साडी घालून पार्टीत पोहचली व चर्चेत आली तर, जुनैदही झब्बा घालून तयार होता. याशिवाय 'छोटासा- नन्हासा और प्यारासा' आज़ादही पार्टीत दिसला. मात्र तो आपल्या आजीसोबत कारमध्ये झोपलेला आढळून आला.
पुढे पाहा, पार्टीत आमिरच्या मुलांची टिपलेली छायाचित्रे...