आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK : पाहा घागरा परिधान केलेल्या आमिरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा आहे आगामी 'पीके' या सिनेमातील अभिनेता आमिर खानचा फर्स्ट लूक. या छायाचित्रात आमिरने सुटबरोबर चक्क घागरा परिधान केलेला आहे. शिवाय त्याच्याकडे रेडिओसुद्धा दिसतोय. आमिर अशा हटके लूकमध्ये आपल्याला 'पीके' या सिनेमात दिसणार आहे. राजकुमार हिरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. या सिनेमात आमिरबरोबर अनुष्का शर्मा लीड रोलमध्ये झळकणार आहे.

डिझायनर मसाबा गुप्ताने आमिरसाठी हा खास लूक डिझाइन केला आहे.या सिनेमाचे शूटिंग सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आमिरला हटके लूकमध्ये...