आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा, आराध्या बच्चनच्या कजिन ब्रदर्सना, जे राहतात लाईमलाइटपासून दूर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चनची नात अराध्या बच्चनला भलेही सख्खा भाऊ नसेल पण तिला कजिन ब्रदर्सची कमी नाही. आराध्याला हे कजिन्स आपल्या आईकडून जितके आहेत तेवढेच वडिलाच्याकडूनही आहेत.
आपल्या पापांच्याकडून आराध्याचा कजिन ब्रदर्स अगस्त्या नंदा आहे तर, आईकडून आदित्य रायचा मुलगा तिचा कजिन आहे. अगस्त्या अभिषेकची बहिण श्वेताचा मुलगा आहे तर, विहान ऐश्वर्याचा भाऊ आदित्यचा मुलगा आहे.
पुढे, वाचा आराध्याच्या कजिन बदर्सबाबत....