आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सेलिब्रिटींनी बघितला बिपाशाचा 'आत्मा'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांचा 'आत्मा' हा सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा आज (शुक्रवार) सगळीकडे रिलीज झाला. या सिनेमात बिपाशा बसू आणि नवाजुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत आहेत.
रिलीजपूर्वी बी टाऊनच्या सेलिब्रिटींसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत ठेवण्यात आले होते. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी बिपाशाचा 'आत्मा' हा सिनेमा बघून तिला शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी बिपाशाने 'राज' आणि 'राज 3' या हॉरर सिनेमांमध्ये काम केले आहे.
एक नजर टाकुया 'आत्मा'च्या स्पेशल स्क्रिनिंग इवेंटच्या छायाचित्रांवर...