आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'ABCD\'चे स्पेशल स्क्रिनिंग, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेमो डिसुजा दिग्दर्शित 'ABCD' हा सिनेमा गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने चांगला बिझनेस केला आहे.
अलीकडेच बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
एक नजर टाकुया या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगच्या छायाचित्रांवर...