आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभय देओलने ठेवले 'वन बाय टू'चे स्पेशल स्क्रिनिंग, बॉलिवूड सेलेब्स झाले सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता अभय देओल सध्या त्याच्या आगामी 'वन बाय टू' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. बुधवारी त्याने मुंबईत आपल्या या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. या स्क्रिनिंगमध्ये अभयची बॉलिवूडमधील मित्रमंडळी सहभागी झाली होती.
या सिनेमात अभय त्याची ख-या आयुष्यातील प्रेयसी असलेल्या प्रीती देसाईसह पडद्यावर रोमान्स करताना दिसेल. देविका भगत दिग्दर्शित हा सिनेमा 31 जानेवारी रोजी रिलीज होतोय. या सिनेमाला शंकर, एहसान आणि लॉय यांनी संगीत दिले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा वन बाय टूच्या स्क्रिनिंगमध्ये कोणकोणते सेलेब्स सहभागी झाले होते.