आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek, Aishwarya Party With Madonna In London

मॅडोनाच्या कॉन्सर्टमध्ये अभिषेकबरोबर पोहोचली ऐश्वर्या, ब्लेझरमध्ये दिसली हॉट !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन सध्या लंडनमध्ये सुटी एन्जॉय करत आहेत. अलीकडेच या दोघांनी पॉप सिंगर मॅडोनाने आयोजित केलेल्या चाईम फॉप चेंज कॉन्सर्टमध्ये आपला सहभाग नोंदवला.

या कॉन्सर्टमध्ये संगीत क्षेत्र आणि हॉलिवूडमधील अनेक बडे स्टार्स आले होते. बेयोन्स, मॅडोना, जेनिफर लोपेज, जॉन लीडेंड, सलमा हायेक, फ्रिदा पिंटोसह अनेक स्टार्सनी या इवेंटमध्ये आपला जलवा दाखवला. अशात अभि-ऐश कसे बरे मागे राहतील. बॉलिवूडच्या या हॉट कपलाचा स्टायलिश अंदाज यावेळी रेड कार्पेटवर बघायला मिळाला.
अभिषेक ब्लॅक ब्लेझरमध्ये खूपच हँडसम दिसला. तर ऐश्वर्याने सुद्धा या इवेंटमध्ये ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. ब्लॅक ब्लेझरमध्ये ऐश्वर्यासुद्धा कमालीची सुंदर दिसली. ब्लॅक लेदर पँट, ब्लॅक ब्लेजर आणि बूट्सबरोबर ऐश्वर्याने आपल्या लूकला हॉट बनवले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या इवेंटची खास छायाचित्रे...