आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Bachchan Not Aware Of The Dhoom 3 Event Attended By Katrina And Aamir

‘धूम-3’ टीमला अभिषेकचा विसर, साँग लाँचला अभिला बोलावलेच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिषेक बच्चन यशराज बॅनरच्या ‘धूम’ (2004) आणि 'धूम-2' (2006) मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. आता तो या मालिकेच्या तिसर्‍या चित्रपटातदेखील दिसणार आहे. चित्रपटात तो पोलिस अधिकारी जय दीक्षितच्या भूमिकेत आहे. उदय चोप्रा (धूम-3 त्याचा अखेरचा चित्रपट) वगळता अभिषेकच पूर्ण मालिकेत होता. इतके असूनही गेल्या आठवड्यात झालेल्या चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंग कार्यक्रमात तो दिसला नाही. माध्यमांसमोर गाणे सादर करण्यासाठी आमिर खान आणि कतरिना कैफ हजर होते. अभिषेकला या कार्यक्रमात बोलावण्यात आले नाही, शिवाय कार्यक्रमाची माहितीदेखील त्याला देण्यात आली नाही. सूत्रानुसार कोणत्याही कारणावरून यशराज फिल्म्सने त्याला या कार्यक्रमासून दूर ठेवले हे स्पष्ट झाले नाही.

पुढे वाचा, कार्यक्रमाची माहिती न दिल्यामुळे अभिषेक चकित...