आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये बघा सलमान, शाहिद, रणबीरसह बी टाऊनच्या सेलेब्सचे प्राणी प्रेम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्या पाळीव प्राण्याच्या मृत्यूने बच्चन कुटुंबीय शोकाकूल झाले आहे. विशेषतः अभिषेक बच्चन. अभिषेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, ''5 मे 2006 रोजी... माझ्या वाढदिवशी मला एक खूप सुंदर भेट मिळाली.... Shanouk, माझा पाळीव कुत्रा. आज मी त्याला शेवटचा निरोप दिला. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो.''
तसे पाहता बॉलिवूडमध्ये फक्त अभिषेकलाच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या प्राण्यांनी लळा लावलाय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सलमान, शाहिद, रणबीर, इमरानसह बी टाऊनच्या आणखी काही सेलिब्रिटींचे प्राणी प्रेम...