आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Receives Aishwarya And Aaradhya As She Arrives From London

PHOTOS : घरी परतली ऐश्वर्या, आराध्याला बघून अभिषेक झाला आनंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन लंडनहून मुंबईला परतली आहे. ऐश्वर्या रॉयल एस्कॉट हॉर्स रेसमध्ये सहभागी होण्यासाठी लंडनला गेली होती. 2009 सालापासून ऐश्वर्या या कार्यक्रमात सहभागी होत आहे.

बुधवारी ऐश्वर्या मुंबईत परतली, तेव्हा अभिषेक तिला रिसीव करण्यासाठी विमानतळावर आला होता. ऐश्वर्याबरोबर त्यांची लाडकी लेक आराध्यासुद्धा होती. सहसा ऐश्वर्या परदेशात जाताना आराध्याला सोबत घेऊन जात असते. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येसुद्धा ऐश्वर्या आराध्याला सोबत घेऊन गेली होती. ब-याच दिवसांनी आपल्या लेकीला बघून अभिषेकचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

छायाचित्रांमध्ये बघा लंडनहून परतलेल्या ऐश्वर्या आणि आराध्याला...