आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयशा टाकियाच्या घरी झाले बाळाचे आगमन, गोंडस मुलाला दिला जन्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया आजमीने अलीकडेच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नवीन पाहुण्याच्या आगमनाने घरात उत्साहाचे वातावरण आहे. आयशा आणि तिचे पती फरहान आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाने खूप आनंदात आहेत. दोघांनीही आपला आनंद सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
आयशाची डिलिव्हरी 10 ते 15 डिसेंबरच्या मध्ये होणार होती. मात्र ठरलेल्या तारखेच्याआधीच म्हणजे गेल्या आठवड्यात बाळाचा जन्म झाला. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.
पु़ढील स्लाईड्सवर वाचा संपूर्ण बातमी...