आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये बघा, 25 वर्षीय जिया खानच्या तीन मोठ्या सिनेमांची झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 25 वर्षीय अभिनेत्री जिया खानने तिच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या सहा वर्षांच्या करिअरमध्ये जिया अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अक्षय कुमारबरोबर तीन मोठ्या सिनेमांमध्ये झळकली होती. तिचा पहिला सिनेमा अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा 'नि:शब्द' हा होता. त्यानंतर आमिर खानबरोबर 'गजनी' आणि अक्षय कुमारबरोबरच्या 'हाऊसफूल' या सिनेमांमध्ये तिने काम केले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा नि:शब्द, गजनी आणि हाऊसफूल सिनेमातील जियाची झलक...