आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Madhuri Dixit Says I Have Not Single Friends

शाहरुख, सलमान कामाप्रती झपाटलेले; माधुरी दीक्षितने उधळली दोन्ही सहकलाकारांवर स्तुतिसुमने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख व सलमान हे दोघेही बॉलीवूडचे आघाडीचे नायक आपल्या कामाप्रती झपाटलेले असल्याचे मत अभिनेत्री माधुरी दीक्षितने व्यक्त केले आहे. माधुरीने आतापर्यंत दोघांबरोबरही अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे.
माधुरीने शाहरुखबरोबर दिल तो पागल है, देवदास अशा चित्रपटांतून काम केले आहे. तसेच मलेशियामध्ये नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यातही दोघांनी एकत्रित सादरीकरण केले होते. शाहरुखबरोबर काम करताना नेहमीच आंनद मिळतो, असे माधुरीने सांगितले. काही दिवसांपूर्वीच एका अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाली होती, पण तरीही तो तेवढ्याच ताकदीने काम करत आहे. त्याला ही ऊर्जा कोठून मिळते, याबाबत माधुरीने आश्चर्य व्यक्त केले. झोकून देऊन काम करण्याचा त्याचा स्वभाव कायम असल्याचेही ती म्हणाली.
सलमानविषयी काय म्हणाली माधुरी जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...