आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Priyanka Chopra In Most Beautiful List Of 2013

जगातील सर्वात सुंदर 13 महिलांमध्ये भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राचा सामावेश, बघा PICS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा एकमेव अशी भारतीय अभिनेत्री आहे जी जगातील सर्वात सुंदर 13 महिलांच्या यादीत सामील झाली आहे. प्रियंका चोप्राने 'एग्जॉटिक'च्या मध्यामातून सर्व रेकॉर्ड मोडित काढून जगातील इंटरनॅशनल मंचावर ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर तिने डिन्जीचा सिनेमा 'प्लेन्स'मध्ये तिचा आवाज दिला.
ती भारतातील एकमेव अशी कलाकार आहे, जिने गस ब्राँडला रिप्रेझेंट केले आहे आणि ब्रायन एडम्ससोबत शुट केले आहे. तिला जगातील सर्वात सुंदर 13 महिलांमध्ये सामील करण्यात आले आहे.
सेलिब्रिटी प्रसिध्दीसाठी ओळखल्या जाणा-या एक अंतरराष्ट्रीय एजेंसी PBLCTYने ही यादी प्रकाशित केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कोण आहेत त्या जगातील सर्वात सुंदर 13 महिला...?