आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: बिनधास्त रेखाचा 'उत्सव' ते 'कामसूत्र'पर्यंतचा बोल्ड अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म इंडस्ट्रीत अभिनेत्री रेखा अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत होती. तर दुसरीकडे आपल्या बिनधास्त लाईफ स्टाईलसाठीही ती प्रसिद्ध होती. अभिनेता किरण कुमारसोबतही तिच्या प्रेमाचे बरेच किस्से रंगले. अमिताभ यांच्यापूर्वी रेखाचे नाव किरण कुमारसोबत जोडले गेले होते. मात्र किरण कुमार यांनी नकार दिल्यानंतर रेखाच्या आयुष्यात अमिताभ यांची एन्ट्री झाली होती. मात्र हे नातेही शेवटपर्यंत टिकू शकले नाही.
कदाचित प्रेमात एकामागून एक मिळत गेलेल्या अपयशाने रेखाला बिनधास्त बनवले. सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स देण्यातही ती कधी मागे राहिली नाही. 'उत्सव' या सिनेमात तिने शेखर सुमनबरोबर बोल्ड आणि हॉट सीन्स दिले, तर 'कामसूत्र'मधला तिचा अवतार बघून सगळेच अचंबित झाले.
एक नजर टाकुया रेखाच्या बोल्ड अदांवर...