आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री सुचित्रा सेनची तब्येत खालावली, ICUमध्ये उपचार सुरू...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गत काळातील अभिनेत्री सुचित्रा सेन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना सुपरस्पेशालिस्ट बेल व्यू हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सुचित्रा यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यानंतर त्यांना आइसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
हॉस्पिटलद्वारा त्यांची सुरक्षा करण्यासाठी पाच लोकांची टीम ठेवण्यात आली आहे. नर्सिंग होमच्या सुत्रांनी सांगितलं, की 'त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली आहे. दोन्ही फ्फुफुसांत बिघाड झाला आहे. आम्ही हृदयस्पंदनाची गती कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत.'
सुचित्रा यांनी खूप दिवसांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीमधून बाहेर आहे आणि लोकांच्या नजरेतून दूर आहे. त्या 82 वर्षाच्या आहेत आणि सुचित्रा त्यांच व्ययक्तिक जीवन जगत आहे. त्या त्यांच्या घरात एकट्या राहतात आणि बाहेरच्या लोकांना भेटत नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा पूर्ण माहिती...