आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : सोशल नेटवर्किंग साईट्सवर दिसतात सेलिब्रिटींचे खासगी क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आजच्या काळात सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या माध्यमांमधून विचारांची देवाण-घेवाण होते, छायाचित्रे शेअर केली जातात. सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटींमध्येही सोशल नेटवर्किंग साईट्सची क्रेझ वाढली आहे.

बी टाऊनमधील बरेच सेलिब्रिटी ट्विटर किंवा फेसबूक वापरताना दिसतात. अमिताभ बच्चन पासून ते सलमान खानपर्यंत आणि मल्लिका शेरावतपासून ते मनीषा कोईरालापर्यंत सगळेच ट्विटर किंवा फेसबूकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. हा ट्रेंड केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही दिसून येतो.

ट्विटरचे एक वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून सेलिब्रिटींची पर्सनल छायाचित्रे चाहत्यांना बघता येतात. सेलिब्रिटी खास आपल्या चाहत्यांसाठी स्वतःची छायाचित्रे या माध्यामांमध्ये अपलोड करत असतात.
आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींनी ट्विटरवर अपलोड केलेली त्यांची छायाचित्रे दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सेलिब्रिटींची काही खास छायाचित्रे...