आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:फक्त पडद्यावरच नव्हे, खासगी आयुष्यातसुद्धा या अभिनेत्री ओढतात सिगारेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच अभिनेता शाहरुख खान 'झलक दिखला जा' या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर सर्वांसमोर सिगारेट ओढताना आढळून आला होता. यापूर्वीही सार्वजनिक ठिकाणी शाहरुखप्रमाणेच अनेक कलाकार स्मोकिंग करताना दिसले आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये केवळ अभिनेत्यांनाच सिगारेटचे व्यसन आहे, असे जर का तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये. बी टाऊनमधील अभिनेत्रींनाही सिगारेटचे व्यसन जडले आहे. या अभिनेत्री फक्त पद्यावरच नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यातही सिगारेटचे कश घेताना दिसतात.
अभिनेत्रींमध्ये सिगारेट ओढण्याचा ट्रेंड हा आत्ता रुजू झालेला नाहीये. अभिनेत्री तनूजापासून ते अंजू महेंद्रूपर्यंत अनेक अभिनेत्रींना खासगी आयुष्यात हे व्यसन जडले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा खासगी आयुष्यात आणि मोठ्या पडद्यावर कोणकोणत्या अभिनेत्री सिगारेट ओढताना दिसल्या...