आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशी आहे ऐश्वर्या, प्रियांकाची फॅमिली लाईफ, UNSEEN छायाचित्रांमध्ये बघा झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार्स किती बिझी असतात, हे त्यांच्या फॅन्सना ठाऊकच आहे. फोटोशूट्स, सिनेमांचं शूटिंग, त्यानंतर त्यांचे प्रमोशन, अशा कितीतरी गोष्टीत फिल्म स्टार्स बिझी असतात. मात्र बिझी शेड्युलमधून हे स्टार्स आपल्या कुटुंबीयांसाठी आवर्जुन वेळ काढत असतात. तो वेळ हे स्टार्स आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करतात.
आज आम्ही तुम्हाला बी टाऊन स्टार्सची त्यांच्या फॅमिलीबरोबर मजा मस्ती करतानाची छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा बॉलिवूड स्टार्सची त्यांच्या आईवडिलांबरोबरची छायाचित्रे...