आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditi Rai, Randeep Hooda & Sara Loren Promote Murder 3

PHOTOS : रणदीप, अदिती आणि सारा 'मर्डर 3'च्या प्रमोशनमध्ये बिझी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थ, सडक आणि सारांश हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणणारे दिग्दर्शक-निर्माता महेश भट्ट गेल्या काही वर्षांपासून फक्त बोल्ड विषयांवर आधारित सिनेमे तयार करत आहेत. 'मर्डर' आणि 'मर्डर 2'च्या यशानंतर या सीरीजचा तिसरा सिनेमा 'मर्डर 3' येत्या 15 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रिलीज डेट जवळ आल्यामुळे सध्या या सिनेमातील सगळे कलाकार प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अदिती राव हैदरी, रणदीप हुड्डा आणि सारा लॉरेन यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'मर्डर 3'च्या प्रमोशनची ही खास छायाचित्रे...