आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aditi Rao Hydari Caught In Transparent Shirt At Movie Screening

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्क्रिनिंगला ट्रान्सपरंट शर्टमध्ये पोहोचलेल्या आदितीला बघून झाली कतरिनाची आठवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोमवारी मुंबईत आगामी 'सनी सुपर साऊंड' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील बरेच सेलेब्स पोहोचले होते.
गौरी शिंदे, आर. बाल्की, कल्कि कोचलिनसह बरेच सेलिब्रिटी या स्क्रिनिंगमध्ये दिसले. मात्र या सर्व सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री आदिती राव हैदरीने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले.
आदिती या स्क्रिनिंगला ग्रे पँट आणि ट्रान्सपरंट शर्ट परिधान करुन आली होती. तिने परिधान केलेल्या ट्रान्सपरंट शर्टमुळे आपसूकच सगळ्यांचा नजरा तिच्याकडे वळल्या.
आदितीला बघून बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये ट्रान्सपरंट ड्रेसेस परिधान करण्याचा ट्रेंड रुजू होत असल्याचे दिसून आले.
कारण आदितीपूर्वी कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, आलिया भट्टसह ब-याच अभिनेत्री अशाप्रकारच्या ड्रेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसल्या होत्या.
बघा 'सनी सुपर साऊंड' सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या आदितीसह अन्य सेलिब्रिटींची छायाचित्रे... यासह बघा काही दिवसांपूर्वी ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये कोणकोणत्या अभिनेत्री दिसल्या होत्या...