आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After 22 Years Amitabh Bachchan Rishi Kapoor Togedher In Mehrunissa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 22 वर्षांनंतर एकत्र येणार ‘अकबर अँथनी’ची जोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन आणि सदाबहार अभिनेता ऋषी कपूरची सुपरहिट जोडी 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक सुधीर मिश्रा ‘मेहरून्निसा’ नावाचा चित्रपट बनवत आहेत. चित्रपटाची निर्मिती बच्चन आपल्या प्रॉडक्शन कपंनी एबी कॉर्पच्या बॅनरखाली करणार आहेत.