आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Deepika Anushka Became Due, Fought Between Kat And Ranbir

SCOOP: दीपिकानंतर आता अनुष्कामुळे निर्माण झाला कॅट-आर केच्या नात्यात दुरावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा हँडसम ड्युड रणबीर कपूर आणि बार्बी डॉल कतरिना यांच्यात सध्या काय सुरु आहे, यावर बी टाऊनमध्ये गरमागरम चर्चा रंगू लागल्या आहेत.
अलीकेडच हे दोघे व्हँक्यूअरमध्ये पार पडलेल्या टोयफा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावून परतले आहेत. त्यानंतर मीडियात आलेल्या बातम्यांनुसार कॅनेडा शहरात हे दोघे एकत्र शॉपिंग आणि रोमान्स करताना दिसले होते.
मात्र अगदी त्याउलट म्हणजे या दोघांमध्ये बिनसले असून ब-याच दिवसांपासून हे दोघे एकमेकांशी बोलणे टाळत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रणबीर-कतरिनामध्ये नेमके काय घडले आणि त्यामागची कारणे काय आहेत...