आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACTS : जेव्हा शाहरुखने सुरु केले होते आपले करिअर तेव्हा केवळ 6 वर्षांची होती दीपिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे येथील अभिनेत्री वयाची तिशी-पस्तीशी ओलांडताच येथून बाद होतात. अभिनेते मात्र वयाच्या पन्नाशीतसुद्धा लीड रोलमध्ये झळकतात.

बी टाऊनचे बडे अभिनेते त्यांच्यापेक्षा वयाने 15 ते 20 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर ऑन स्क्रिन आपली हिट जोडी बनवतात. येथे वयातील अंतर 15 ते 20 वर्षांबरोबर कधीकधी 30 वर्षेसुद्धा असतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रेक्षकही या जोड्यांना पसंतीची पावती देतात.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काही ऑन स्क्रिन जोड्यांबद्दल सांगतोय, ज्यांच्यात एज-गॅप खूप मोठा आहे. रंजक गोष्ट म्हणजे या लिस्टमध्ये फ्लॉप हीरो-हिरोईन नाहीयेत, तर सगळे बी टाऊनचे आघाडीचे बडे स्टार्स आहेत...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कोणकोणत्या हीरोंनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या हिरोईन्सबरोबर केलाय रोमान्स...