आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने करिअरची सुरुवात केली तेव्‍हा 6 वर्षाची होती दीपिका, आजही चित्रपटात करतात रोमांस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुड मधील एक अनाकलनीय गोष्‍ट म्‍हणजे, अभिनेत्रीने 35 वर्ष ओलांडताच तिच्‍या करिअरला उतरती कळा लागते. परंतु अभिनेत्‍यांनी वयाची पन्‍नाशी ओलांडली तरी ते मुख्‍य भुमिकेत दिसु शकतात. आपल्‍यापेक्षा वयाने 15 - 20 वर्षांनी लहान असलेल्‍या अभिनित्रींशी रोमांस करताना आढळतात.
15 - 20 वर्षांचे हे अंतर तर फक्‍त सुरुवात आहे. काही वेळी हे अंतर 30 वर्षांपर्यंतसुध्‍दा गेले आहे. यामध्‍ये काळजी करण्‍याचे काही कारण नाही. प्रेक्षकांच्‍या पसंतीस या जोड्या उतरल्‍या आहेत.
या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तुम्‍हाला अशा काही पडद्यावरील जोड्या सांगणार आहोत, ज्‍यांच्‍या वयामध्‍ये खुप जास्‍त अंतर होते. मनोरंजक गोष्‍ट ही आहे, की या लिस्‍टमध्‍ये एकही प्‍फॉप अभिनेता- अभिनेत्री नसुन सर्व स्‍टार्स आहेत.
पुढील स्‍लाइडवर बघा, कोण कोणत्‍या अभिनेत्‍याने आपल्‍यापेक्षा छोट्या असलेल्‍या अभिनेत्रीसोबत केला रोमांस...