आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहाना देओलच्या साखरपुड्याला सनी-बॉबी या सावत्र भावांची अनुपस्थिती, बघा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देओल कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चर्चा आहे ती धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची धाकटी लेक अहाना देओलच्या साखरपुड्याची.

अलीकडेच अहानाचा दिल्लीचे व्यवसायी वैभव वोहराबरोबर साखरपुडा झाला. या खास दिवशी धर्मेंद्र आणि हेमा मालिनीबरोबर जवळचे काही मित्र आणि नातेवाईक हजर होते. मात्र यावेळी अनुपस्थिती जाणवली ती सनी आणि बॉबी देओल यांची. सनी आणि बॉबी अहानाचे सावत्र भाऊ आहेत.

विशेष म्हणजे ईशा देओलच्या लग्नातही सनी आणि बॉबी अनुपस्थित होते. आता अहानाच्या साखरपुड्याला अनुपस्थिती लावून हे दोघे तिच्या लग्नालाही हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बघा अहानाच्या साखरपुड्याची खास झलक...