आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan And Other Celebs At The AmfAR India Event

ऐश्वर्या-अभिषेकच्या आमंत्रणावर पोहोचले बॉलिवूड-हॉलिवूडचे दिग्गज, बघा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चनने एड्सविषयी जागरुकता निर्माण करण्या-या एमफार फाऊंडेशन (द फाऊंडेशन ऑफ एड्स रिसर्च) साठी एक खास कार्यक्रम आयोजित केला होता.
निधी उभारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अभिषेक-ऐश्वर्याने हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेरोन स्टोन हिला खास आमंत्रित केले होते. शेरोन या फाऊंडेशनची ग्लोबल फंड रेजिंग चेअरपर्सन आहे.
या कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. पांढ-या अनारकली ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसली.
ऐश्वर्या आणि अभिषेकसह बॉलिवूड, हॉलिवूड आणि बिझनेस जगतातील अनेक दिग्गजांनी यावेळी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
नीता अंबानी, डिंपल कपाडिया, हिलेरी स्वांक, नर्गिस फाखरी, सोफी चौधरी, डिनो मोरियासह बरेच सेलेब्स यावेळी दिसले.
बघा या कार्यक्रमाची खास झलक पुढील स्लाईड्समध्ये...