आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिरत्नम यांच्या सिनेमातून कमबॅक करणार ऐश्वर्या, 'रामलीला'मध्ये गमावली होती संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मणित्नम यांच्या 'इरुवर' सिनेमामधून फिल्मी करिअरला सुरूवात करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा त्यांच्याच सिनेमामधून कमबॅक करू शकते, ज्यासाठी तिने होकार दिला आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांना घेऊन 'गुरु' आणि 'रावण'सारखे सिनेमांचे दिग्दर्शन करणारे मणिरत्नम या जोडीच्या खूप जवळचे आहेत. परंतु त्यांना त्यांच्या आगामी सिनेमासाठी फक्त एकच अभिनेत्री हवी आहे.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, 'मणित्नम एक असा सिनेमा दिग्दर्शित करण्याची योजना करत ज्यामध्ये मध्यवर्ती भूमिका एका स्त्रीची आहे. त्यांच्या मते, अभिषेकला या सिनेमात खूप कमी काम असणार आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या याविषयी सविस्तर वृत्त...