आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Is Coming Back With 'happy Anniversary'

सिल्व्हर स्क्रिनवर पुन्हा दिसणार ऐश्वर्याचा जलवा, 'एनिव्हर्सरी'मधून करणार कमबॅक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ब-याच दिवसांपासून चाहते तिला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आतुर झाले होते. आता चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण ऐश्वर्या लवकरच गौरांग दोषीच्या 'हॅपी एनिव्हर्सरी' या सिनेमाद्वारे कमबॅक करणार आहे.

संजय लीला भन्साळींच्या गुजारिश या सिनेमात ऋतिक रोशनबरोबर ऐश्वर्या शेवटची झळकली होती. प्रेग्नेंसीच्या कारणामुळे तिने मागील काही महिने ब्रेक घेतला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या ऐश्वर्याच्या कमबॅकविषयी आणि कुणाबरोबर ती झळकणारेय याविषयी...