आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई झाल्यानंतर ऐश्वर्या पहिल्यांदाच कव्हर पेजवर, ग्लॅमरस रुप बघून उडले सर्वांचे होश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्या रॉय-बच्चन चित्रपटात पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा जोरावर आहेत. मात्र पुनरागमनाविषयी अद्याप काही नक्की नसल्याचे अभिषेक बच्चन म्हणाला आहे. बाळंतपणानंतर वाढलेल्या वजनामुळे तिने पार्टी किंवा इतर कार्यक्रमात जाणे बंद केले होते. मात्र यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवात ती ग्लॅमरस रूपात दिसली. यानंतर तिने हळूहळू कार्यक्रमात जाणे सुरू केले. अलीकडेच तिने लाइफस्टाइल मॅगझीनसाठी फोटो शूट केले आहेत, ते आम्ही खास आपल्यासाठी आणले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा ऐश्वर्याची ही खास छायाचित्रे...