आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Stuns In Slim Avatar, Shots For Add

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश्वर्याचा 'तोच' चार्म परतला, ज्वेलरी ब्रॅण्डसाठी केले अ‍ॅड शुट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेटी बी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या रायने पहिल्यांदाच कॅमेरा फेस केला आहे. आता ऐश्वर्याने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली की काय असे जर तुम्हाला वाटत असले तर तसे नाहीये. ऐश्वर्या कॅमे-यासमोर आली हे खरे आहे. मात्र एखाद्या चित्रपटासाठी नव्हे, तर एका जाहिरातीसाठी ऐश्वर्याने कॅमेरा फेस केला आहे. एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रॅण्डसाठी ऐश्वर्याने जाहिरात शुट केली आहे. यावेळी ऐश्वर्या आपल्या जुन्या अंदाजात दिसली. बेटी बीच्या जन्मानंतर ऐश्वर्या खूपच लठ्ठ झाली होती. सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावताना ऐश्वर्याचे वाढलेले वजन स्पष्ट दिसत होते. मात्र आता ऐश्वर्याचा तोच चार्म परत आला आहे. ऐश्वर्या पुर्वीसारखीच बारीक आणि सुंदर दिसत आहे.
प्रेग्नेंसीनंतर ऐश्वर्याने छोटासा ब्रेक घेतला होता. मात्र आता तिने कमबॅक केले आहे. ऐश्वर्याची ही नवी जाहिरात लवकरच टीव्हीवर झळकणार आहे.
करिअर आणि मुलीचे संगोपन एकाचवेळी नाही : ऐश्वर्या
आता बेटी बीला सगळ्यांसमोर आणतेय ऐश्वर्या
मातृत्वाने आनंद दिला : ऐश्वर्या
अखेर ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत कॅमरामध्ये कैद