आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Supports My School Campiagn

PHOTOS : स्टेजवर पोहोचताच 'कजरारे...'वर थिरकली ऐश्वर्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच सामाजिक कार्यात तत्परतेने सहभागी होताना दिसत असते. अलीकडेच ऐश्वर्या एका प्रसिद्ध वाहिनीच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी झाली होती. मुलांच्या शिक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी ऐश्वर्याने दहा लाखांचा चेक दिला. 'सपोर्ट माय स्कूल' हे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमात ऐश्वर्याबरोबर बी टाऊनचे अनेक कलाकार सहभागी झाले होते. अनिल कपूर, काजोल, राहुल बोस, आयुष्मान खुराना, कैलाश खेर यांनीही मुलांसाठी फंड गोळा केला.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आयुष्मान खुराना आणि श्वेता तिवारी यांनी आपल्या परफॉर्मन्सने चारचाँद लावले. श्वेताबरोबर ऐश्वर्याने कजरारे कजरारे... या गाण्यावर ताल धरला.

पाहा या इवेंटची ही खास छायाचित्रे...