आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Talk About Abhishek Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभि-अँश आहेत ‘नवविवाहित’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या लग्नाला सहा वर्षे होणार आहेत. त्यांची मुलगी आराध्यासुद्धा एक वर्षाची झाली आहे. तरीसुद्धा ही जोडी नव्या जोडप्याप्रमाणे वागते, असे ऐश्वर्या म्हणाली आहे. एका इंग्रजी टॉकशोमध्ये अँशने सांगितले की, ‘आमच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, आम्ही आजही नव्या जोडप्याप्रमाणे वागतो आणि भांडण करतो. नंतर आम्हीच त्या भांडणावर हसत बसतो. खरं तर आराध्या आल्यानंतर आमचे नाते समंजस झाले आहे. मात्र, हे नाते तितकेच नवे आहे, जितके सहा वर्षांपूर्वी होते.’