आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai, Deepika Padukone, Kajol\'s Not So Famous Ex Boyfriends

सलमान-रणबीर नव्हे तर हे आहेत ऐश्वर्या-दीपिकासह या अभिनेत्रींचं पहिलं प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


असं म्हटलं जातं, की व्यक्ति आपलं पहिलं प्रेम कधीही विसरु शकत नाही. मात्र ग्लॅमर जगतात तर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी आपलं पहिलं प्रेम विसरुन दुस-याचा हात धरला.
ऐश्वर्या-सलमान, दीपिका-रणबीर ही त्याची काही उदाहरणं आहेत. मात्र ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमान आणि दीपिकाच्या आयुष्यात रणबीरची एन्ट्री होण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात दुसरीच व्यक्ति होती. ऐश्वर्या आणि दीपिकासह बी टाऊनच्या आणखी काही अभिनेत्रींच्या बाबतीतही असंच घडलंय.
कोण आहे या अभिनेत्रींचं पहिलं प्रेम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...