आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बच्चन बहू ऐश्वर्यानही अशा ड्रेसेसमधून केलंय भरपूर EXPOSE, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या राय बच्चन आज बच्चन कुटुंबीयांची सूनबाई आहे. लग्नानंतर ऐश्वर्या जास्तीत जास्त वेळा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली. मात्र आपल्या फिल्मी आणि मॉडेलिंग करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्यानेदेखील एक्सपोजिंग आऊटफिटमधून अंगप्रदर्शन केले आहे.
विशेषतः क्लीवेज रिव्हिलिंग ड्रेसेस परिधान करण्यावर ऐश्वर्याचा भर असायचा.
एक नजर टाकुया बच्चन बहुच्या काही अशा छायाचित्रांवर ज्यात ती क्लीवेज रिव्हिलिंग आऊटफिटमध्ये दिसतेय...