आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Looked Slim At Ascot Event In London

ऐश्वर्या अवतरली SLIM फिगरमध्ये, छायाचित्रांमध्ये बघा तिचा नवा लूक !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन रॉयल एस्कोट हॉर्स रेसमध्ये सहभागी होण्यासाठी सध्या लंडनला गेली आहे. ती दरवर्षी या इवेंटमध्ये सहभागी होत असते. लंडनमध्ये होणा-या या रेसमध्ये ऐश्वर्याला एका वॉच ब्रॅण्डची ब्रॅण्ड अँम्बेसेडर म्हणून आमंत्रित केले जाते. 2009 सालापासून ऐश्वर्या दरवर्षी या इवेंटमध्ये सहभागी होत आहे.

अलीकडेच ऐश्वर्याची काही छायाचित्रे येथे क्लिक करण्यात आली. यावेळी ऐश्वर्या व्हाईट अँड ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसली. प्रेग्नेंसीनंतर वाढलेल्या वजनामुळे तिच्यावर बरीच टीका झाली. मात्र ऐश्वर्यानेसुद्धा टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. ऐश्वर्या पुन्हा एकदा आपल्या पूर्वीच्या लूकमध्ये परतली आहे. ऐश्वर्या यावेळी पूर्वीइतकीच स्लिम फिगरमध्ये दिसली. फ्लोरल हॅटबरोबर तिचा लूक जबरदस्त दिसला.

बघा या इवेंटमध्ये ऐश्वर्याची क्लिक झालेली खास छायाचित्रे...