आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या राय बच्चनचे TOP 20 ड्रेसेस, ज्यामुळे लागले तिच्या सौंदर्याला चारचाँद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुणी व्यक्ती एखादा ड्रेस परिधान केल्यानंतर जास्त सुंदर दिसते, तर याउलट एखादा ड्रेस एखाद्या व्यक्तिच्या अंगावर जास्त खुलून दिसतो. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनविषयी आहे. ती स्वतः खूप सुंदर आहे. मात्र जेव्हा ती एखादा ड्रेस परिधान करते, तेव्हा त्या ड्रेसचे सौंदर्य अधिक खुलून येतं.
ऐश्वर्याचे डिझायनर कलेक्शन निवडण्याचा अंदाज इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. सब्यसाची, अबू जानी आणि संदीप खोसला या ड्रेस डिझायनर्सचे काम तिला पसंत आहे.
पुढे क्लिक करुन बघा ऐश्वर्याची काही निवडक छायाचित्रे ज्यामध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्या सौंदर्याला अधिक चारचाँद लागले.