आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgan And Kajol At Kumar Mangat's Daughter Wedding Reception

राघव सचर-अनीताच्या लग्नात पोहोचले अजय-काजोल, बिग बी-अभिषेकसह बरेच सेलेब्स, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता अजय देवगणचे मॅनेजर कुमार मंगत यांची मुलगी अमिता गायक राघव सचरसह अलीकडेच लग्नगाठीत अडकली. मुंबईत पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी अमिता आणि राघवला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
राघव गायक आहे, तर अमिता 'बिट्टू बॉस' या सिनेमात झळकली होती. अमिताचे वडील कुमार मंगत गेल्या पंधरा वर्षांपासून अजय देवगणचे मॅनेजर आहेत.
या लग्नात अजय पत्नी काजोलसह सहभागी झाला होता. अजय-काजोलसह अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नीतू चंद्रा, दिव्या दत्ता, करिश्मा तन्ना, प्रभू देवा, निर्माते भरत शाह, मधुर भंडारकर, वासू भगनानी, प्रकाश झा, अभिजीत सावंत, रोहित शेट्टी, लव सिन्हासह बरेच सेलेब्स या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अमिता-राघवला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...