आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘कांचणा’मध्ये अजय काम करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुषार कपूरच्या प्रॉडक्शन हाऊससाठी अजय ‘कांचणा’च्या हिंदी रिमेकचे शूटिंग नोव्हेंबर 2014 पासून सुरू करणार आहे. दक्षिणेच्या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकसाठी सलमान खान आणि अक्षय कुमार पाच वर्षांपासून प्रयत्न करत होते. मात्र, आता अजय देवगणच्या वाट्याला हा चित्रपट आला आहे.
तुषार कपूरच्या या नवीन प्रोजेक्टविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...