आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Devgn Left Karisma Kapoor And Married Kajol

करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांची होती एक छोटोशी लव्हस्टोरी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ग्लॅमर जगतात असे काही स्टार्स आहेत ज्यांच्या अनेक गोष्टी जगापुढे उघड होत नाहीत. मात्र आज आम्ही तुम्हाला अभिनेता अजय देवगणची एक अशीच त्याच्या चाहत्यांना ठाऊक नसलेली गोष्ट सांगत आहोत. अजयची ही गोष्ट काजोलशी नव्हे तर करिश्मा कपूरशी संबंधित आहे. होय, संजय कपूरबरोबर लग्न होण्यापूर्वी करिश्माचा अभिषेक बच्चनबरोबर साखरपुडा झाला होता, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र अभिषेकपूर्वी अजय देवगणची एन्ट्री करिश्माच्या आयुष्यात झाली होती. हे जाणून अचंबित झाला असाल ना.
नव्वदच्या दशकात अजय देवगण आणि करिश्मा कपूर मोठ्या पडद्यावरची हिट जोडी होती. या दोघांनी एकुण पाच सिनेमे एकत्र केले आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या दोघांची मैत्री होती, मात्र हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. मात्र या दोघांच्या लव्ह स्टोरीत ट्विस्ट आला, जेव्हा अजय एका आऊटडोअर शूटसाठी गेला होता. एकेदिवशी अजय मुंबईबाहेर असताना करिश्माने त्याला फोन केला आणि मग काय झाले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...